कवी गुलजार...
सहा वर्षाचे असताना गुलजार यांनी आपली जन्मभूमी सोडली आणि वयाच्या ७८ व्या वर्षी त्यांना आपल्या मायदेशी परतण्याची संधी मिळाली. एवढ्या वर्षात गुलजार यांनी अनेक लेखन केलं. आणि त्यांच्या त्या प्रत्येक लेखनातील अनोखी नजाकत वाचकांनी उचलून धरली.
गुलजार से अलग कुछ नहीं
माझी प्रत्येक रचना मग ती नज्म असो, शायरी असो, गोष्ट असो वा कविता असो ती माझ्यापेक्षा वेगळी असूच शकत नाही. मी जे लिहीतो किंवा लिहीण्यासाठी मी जे शब्द निवडतो खरं म्हणजे मी त्याच शब्दांमध्ये असतो. रोजचं जीवन हे माझ्या लिखाणाचं मूळ आहे. आणि इथूनच मला लिखाणाची प्रेरणा मिळते. हे शब्द मला ऊर्जा ही देतात आणि आनंद ही.
अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त करणाऱ्या गुलजार साहेबांच्या ११ अनोख्या रचना
आधे पौने पूरे चाँद, जितना था सब माल गया बारह महीने जमा किए थे जेब काटकर साल गया - गुलजार


Comments
Post a Comment